कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने पोलीस हवालदाराचा करुण अंत झाला. राजेश विठ्ठलराव कावळे (वय ४७) असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते सक्करदरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ...
नवीन बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपकार चित्रपटगृहासमोर बसच्या मागील चाकाखाली येऊन शुभम संजय पवार (१८, रा. अयोध्यानगर, सोयगाव) हा तरुण ठार झाला, तर एक जण जखमी झाला. ...
विंचूर-प्रकाशा महामार्गावर दसवेल गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तुंगण येथील दुचाकीचालक दीपक राजाराम चौधरी (२४) याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत झाला. ...