: सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवीत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने रविवारी (दि. २३) बाळाला जन्म दिला असून, सोमवारी (दि. २४) तिचा व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक तसेच सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणारे डॉ.फझल तैयब (९५) यांचे निधन झाले. नागपुरात मागील ५० वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत होते. ...
जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...