माजी सैनिक नायक सुशिलकुमार यादव यांचा आठ वर्षाचा मुलगा गगनदीपकुमार हा सायकलवरून आपल्या आई-वडिलांसोबत नॉर्थरेंजरोडने शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दुध आणण्यासाठी जात होता. ...
गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले. ...
वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले. ...
रविवार कारंजा भागात राहणाऱ्या श्रीनिवास व राजेंद्र गायधनी यांच्या मातोश्री मीरा नारायण गायधनी (८०) यांचे निधन झाले. त्यांनी मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत तो अमरधाममध्ये अंमलात आणला. ...