जालना औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून भाजलेल्या आणखी एका कामगाराचा औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. ...
देवळा : येथील देवळा-नाशिक रस्त्यावर समृद्धी पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी (दि.६) रात्री दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील युवक अभय नंदकिशोर रौंदळ (वय २३) याचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. नुकताच नोकरीला लागलेल्या कर्त ...
अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील खैरेवाडा बंधाºयात तीन अल्पवयीन शाळकरी मुली बुडाल्या. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक बचावली आहे. तिला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शनिवारी(७ मार्च) दुपारी ही घटना घडली. ...
औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरुवारी सायंकाळी तप्त लोहरस अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी एकाचा गुरुवारी मध्यरात्री तर इतर तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला ...
हार्वेस्टरच्या मागील सुटलेल्या काढणी यंत्राच्या चाकाखाली चिरडून एक इसम जागीच ठार झाला. हा अपघात धारुर महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. ...