लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Corona virus : पुण्यातील येरवडा परिसरात धोका वाढला; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू  - Marathi News | Corona virus : Risk increased in Yerwada; corona infected woman death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील येरवडा परिसरात धोका वाढला; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू 

येरवड्यातील मृतांची संख्या झाली आता चार ...

झुंज देत दोन सांड पडले विहिरीत, एकाचा मृत्यू - Marathi News | Two bulls fell into the well, one died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झुंज देत दोन सांड पडले विहिरीत, एकाचा मृत्यू

पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. ...

सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व कथाकार धर्मराज निमसरकर यांचे पुण्यात निधन - Marathi News | writer, poet and storyteller Dharmaraj Nimsarkar passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व कथाकार धर्मराज निमसरकर यांचे पुण्यात निधन

धर्मराज कवी व कथाकार म्हणून आंबेडकरवादी साहित्य-विश्वात परिचित. ...

कोरोनाच्या भीतीमुळे खासगी रुग्णालयाने उपचार नाकारले, रुग्णाने गमावला जीव; भिगवण येथील घटना - Marathi News | A private hospital refused treatment because of Corona’s fears; The patient lost his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या भीतीमुळे खासगी रुग्णालयाने उपचार नाकारले, रुग्णाने गमावला जीव; भिगवण येथील घटना

कोरोनाच्या भीतीमुळेच आमच्या रुग्णाला सेवा नाकारली असल्याचे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची तक्रार ...

कोरोना योद्धयाचा अपघाती अंत; ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात डॉक्टरांचा जागीच मृत्यू - Marathi News | The accidental end of the Corona Warrior; Doctor dies on the spot in tractor-bike accident near Paratur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना योद्धयाचा अपघाती अंत; ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात डॉक्टरांचा जागीच मृत्यू

परतूर शहरातील घटना ; रूग्णालयात जाताना घडली घटना ...

तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | Two brothers drown in lake at Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर

औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील घटना ...

Coronavirus : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21,393 वर, 'या' दोन राज्यांत वेगाने वाढतेय रुग्णांची संख्या - Marathi News | coronavirus in india suddenly gujarat become new epicenter of covid 19 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21,393 वर, 'या' दोन राज्यांत वेगाने वाढतेय रुग्णांची संख्या

Coronavirus : देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार 393 वर पोहचली आहे. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus : कोरोना नाही तर सारी आजाराने झाला त्या व्यक्तीचा मृत्यू; इतर दोघेही निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: A person who died of sari disease, not corona; The other two are also negative | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : कोरोना नाही तर सारी आजाराने झाला त्या व्यक्तीचा मृत्यू; इतर दोघेही निगेटिव्ह

थ्रॉट स्वॅब अहवाल आला निगेटीव्ह ...