लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७४ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: 74 positive, one dies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७४ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात दिवसागणिक रुग्णांसोबतच मृत्यूची संख्या वाढत आहे. सोमवारी ७४ नव्या रुग्णांची नोंद तर सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या २,३५७ तर मृतांची संख्या ३७ झाली आहे. ...

कोरोनाग्रस्ताचा बैतूलमाल समितीकडून अंत्यविधी, कृतीतून जपली माणूसकी - Marathi News | Corolla's funeral in Kolhapur by Betulmal Committee, keep huminity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनाग्रस्ताचा बैतूलमाल समितीकडून अंत्यविधी, कृतीतून जपली माणूसकी

कोरोनाग्रस्ताचे बैतूलमाल समितीने अंत्यंविधी करत दाखवले सामाजिक ऐक्य ...

नागपुरातील दोन महिला कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी - Marathi News | Magisterial inquiry into the death of two women prisoners in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दोन महिला कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. ...

Coronavirus : दुःखद घटना! नवी मुंबई पोलीस दलातील कोरोनाचा पहिला बळी - Marathi News | Coronavirus : Corona's first victim in Navi Mumbai police force | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus : दुःखद घटना! नवी मुंबई पोलीस दलातील कोरोनाचा पहिला बळी

Coronavirus News : उपचारदरम्यान घेतला अखेरचा श्वास ...

सोबत मरण्याची शपथ घेऊन दोघांनीही गळ्यात फास लटकवला, पण प्रियकराने दगाफटका केला - Marathi News | He swore to die with her, but his lover slapped him in fatehpur disctrict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोबत मरण्याची शपथ घेऊन दोघांनीही गळ्यात फास लटकवला, पण प्रियकराने दगाफटका केला

फतेहपूर येथील प्रेमी युगुलाने एकत्र जीव देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन फाशीचे दोरही गळ्यात लटकावून घेतले. ...

गोंदिया जिल्ह्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Youth drowns in lake in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

घरची गुरे चारण्याकरिता समीर मित्रांसमवेत चोरखमारा जलाशय परिसरात गेला असताना दुपारी गुरे पाण्यात शिरली. गुरांना पाण्याबाहेर काढण्यासाठी समीर पाण्यात गेला तो पाण्यात बुडाल्या नंतर पाण्यावरच आलाच नाही. ...

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात उलटला; चालक जागीच ठार  - Marathi News | The tractor overturned in a ditch as it lost control; The driver was killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात उलटला; चालक जागीच ठार 

एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...

जीपची दुचाकीला धडक : तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार - Marathi News | Married with three-year-old Chimukalya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीपची दुचाकीला धडक : तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार

काही वेळेतच शववाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चौघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविले. ...