लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या - Marathi News | 'Dad, don't leave my wife and her lover', son of retired police officer commits suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

Retired Cop Son Dies by Suicide In Mumbai: मुंबईच्या चुनाभट्टी भागात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली. ...

Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप - Marathi News | Vaishnavi Hagawane: 'Inspector General of Police Jalinder Supekar should be investigated' Anjali Damania's serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे', दमानियांचे गंभीर आरोप

Vaishnavi Hagawane News: सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात आता एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतले आहे.  ...

Kolhapur: समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने डोळे दिपले अन् घात झाला, दुचाकीवरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | The headlight of the vehicle in front blinded his eyes and caused an accident the farmer died after falling from his bike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने डोळे दिपले अन् घात झाला, दुचाकीवरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

आता मुलींच्या शिक्षणाचीच चिंता! ...

सर्वोच्च न्यायालयाचे न्याय‍ाधीश अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन - Marathi News | Supreme Court Justice Abhay S Oka Mother Vasanti Oka Passes Away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वोच्च न्यायालयाचे न्याय‍ाधीश अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन

Justice Abhay Oak mother passes away: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. ...

वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Another incident while Vaishnavi hagwane kidnapping is fresh In laws harass her for not giving dowry, married woman takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नात सोने देऊनही भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून सासरी विवाहितेचा छळ सुरु होता ...

Kolhapur: दुर्दैवी!, दूधभात भरवून आईनं झोपवले, पंधरा महिन्यांच्या चिमुकलीला मृत्यूने गाठलं - Marathi News | A fifteen-month-old girl from Nadhavade Kolhapur district died of a heart attack in her sleep | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिमुकल्या ‘मायरा’ची मनाला चटका लावणारी एक्झिट, झोपेतच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले

माय-लेकीची शेवटची भेट देखील झाली नाही ...

Mumbai: स्विमिंग पूलमध्ये पोहताना हृदयविकाराच्या झटका, ५८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Mumbai: 52-Year-Old Man Dies Of Heart Attack While Swimming In Chembur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्विमिंग पूलमध्ये पोहताना हृदयविकाराच्या झटका, ५८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Chembur Swimming Pool News: अजित अनिकेनी (वय, ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते देवनार येथील रहिवासी होते. ...

... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट - Marathi News | Finally, 'Tu Tu, Main Main' strangled love; Inter-caste love marriage ended with 'supari' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट

पोलिसांपुढे पतीची चलाखी टिकली नाही आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला. ...