लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन - Marathi News | Cousin and nephew die in accident in Bholi Satara, container driver flees from the scene | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन

ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा ...

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ - Marathi News | Corona is spreading again, death toll reaches 28; number of active patients nears 4000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ

Coronavirus Outbreak in India: आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. ...

प्रसिद्ध दिग्दर्शकाचं कार्डियक अरेस्टने ४७व्या वर्षी निधन, बसमध्येच मृत्यूने गाठलं - Marathi News | south director vikram sugumaran dies due to cardiac arrest in bus at the age of 47 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दिग्दर्शकाचं कार्डियक अरेस्टने ४७व्या वर्षी निधन, बसमध्येच मृत्यूने गाठलं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कार्डियक अरेस्टने ४७व्या वर्षी मृत्यू, बसमध्ये असताना छातीत दुखू लागलं अन्... ...

पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी - Marathi News | Crime News: Husband held her feet, brother-in-law held her hands and father kept strangling her until she died! Hearing this murder story will make your heart ache | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पकडले पाय, दिराने हात अन् जीव जाईपर्यंत गळा दाबत राहिला बाप! ऐकून होईल काळजाचं पाणी

खैरागड या गावात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच कुटुंबाने अतिशय क्रूरपणे संपवले आहे. पतीने या महिलेचे पाय पकडले, तर दिराने हात पकडून ठेवले आणि पित्यानेच तिचा गळा दाबायला सुरुवात केली. ...

चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Driver fell asleep, car crossed the divider and hit the track; one died, incident on Dhule-Solapur highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

ही घटना  रविवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात घडली.  ...

पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले - Marathi News | Could not swim 4 children drowned due to suffocation All the children were studying in class 6-7 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले

नातेवाइकांनी मृतदेह पाहताच फोडला हंबरडा ...

पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना - Marathi News | 4 school children drown in a pond after suffocating while swimming; Relatives break the chain, incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना

नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला, हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने नातेवाईकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर! - Marathi News | Will Corona strike again 685 new patients, 4 deaths in 24 hours across the country; number of active patients at 3395 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!

गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे... ...