लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...

राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन? - Marathi News | Sonam Raghuvanshi was going to shoot raja; 5 lakhs given to Raj Kushwaha! Where did the plan go wrong? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?

राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास करणारी विशेष तपास पथक (SIT) आता त्या पिस्तुलाचा आणि ५ लाख रुपयांनी भरलेल्या बॅगचा शोध घेत आहे. ...

नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू - Marathi News | Rickshaw-ST accident in Naringre; Four rickshaw traders from Achra died on the spot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

एकजण गंभीर जखमी : एसटी बस, रिक्षा समोरासमोर धडकली ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | pakistani actress ayesha khan passes away at the age of 77 she was dead 7 days back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

७ दिवस मृतदेह फ्लॅटमध्येच होता, शेजाऱ्यांनी दुर्गंधीमुळे केली तक्रार ...

धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं - Marathi News | Shocking crime news The future son-in-law did not like it, got angry; the family killed the daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह जाळून राख यमुना नदीत फेकण्यात आली. ...

छत्रपती संभाजीनगरात थरार; मित्राला शिवी दिल्याच्या रागातून तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू - Marathi News | Thrill in Chhatrapati Sambhajinagar; Three stabbed in anger over friend's abuse, one dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात थरार; मित्राला शिवी दिल्याच्या रागातून तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

मांस कापायच्या सुऱ्याने तिघांवर सपासप वार; अन्य दोघे जखमी, हल्लेखोर मध्यरात्री जेरबंद ...

पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Chandrabhaga river in Pandharpur floods, one devotee drowns in river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर : मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

Pandharpur Wari Latest News: विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेला तरुण सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरला होता. तो परत बाहेर आलाच नाही. ...

ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबले; कोंढापुरीत एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Tractor stopped on the side of the road due to punctured wheel Warkari dies after being hit by ST in Kondhapuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबले; कोंढापुरीत एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

कोंढापुरीमध्ये टँकरच्या ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने निवृत्ती मोकासे हे रस्त्याचे कडेला थांबलेले असताना अहिल्यानगर बाजूने येणाऱ्या एसटीने धडक दिली ...