लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पतीची शेवटची घटका; पत्नीच्या लक्षात आल्यावर मारली इंद्रायणीत उडी, 'सख्या'सोबतच संपवला जीवनप्रवास - Marathi News | Husband last moments When his wife noticed he jumped into the Indrayani ending his life journey with his 'friend' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीची शेवटची घटका; पत्नीच्या लक्षात आल्यावर मारली इंद्रायणीत उडी, 'सख्या'सोबतच संपवला जीवनप्रवास

पतीचा अंतिम क्षण जवळ आल्याचे समजताच पत्नीने माऊलींचे अखेरचे दर्शन घेऊन संपवला जीवनप्रवास ...

सोरटेवाडी खून प्रकरणी तिघे जेरबंद; दोघांना चाकण तर एकाला कर्नाटक मधून अटक - Marathi News | Three arrested in Sortewadi murder case two from Chakan one from Karnataka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोरटेवाडी खून प्रकरणी तिघे जेरबंद; दोघांना चाकण तर एकाला कर्नाटक मधून अटक

खून झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात आरोपींना जेरबंद करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले ...

दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Argument between two! Girlfriend jumps directly into the water, boyfriend also jumps to save her, both drown and die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू

सुमारे ३५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या प्रेमीयुगुलाचाचे मृतदेह मिळून आले ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम साईटवर भीषण अपघात; दोन मजूर ठार, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Horrific accident at construction site in Chhatrapati Sambhajinagar; Two laborers killed, three seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम साईटवर भीषण अपघात; दोन मजूर ठार, तिघे गंभीर जखमी

मुरूम थेट लोखंडी गजांवर कोसळल्यामुळे त्याचे तुकडे व दगड मजुरांच्या अंगावर पडले. ...

Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Beed: Farmer dies after being hit by truck on Parli-Tokwadi road | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

टोकवाडी रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झाला अपघात ...

Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू - Marathi News | Beed: Car thrashes 200 feet, mother dies in front of child's eyes | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू

दिवसभर सोबत, दोन मिनिटात काळाची झडप; आष्टी-डोईठाण रोडवरील चिंचाळा येथील घटना ...

बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder over financial transaction in Baramati Chakan police shackled the accused within 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खून करून आरोपी बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले होते ...

मुंबई-वाराणसी विमानात ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात केलं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Senior woman passenger dies in Mumbai- Waranasi flight; emergency landing in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-वाराणसी विमानात ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात केलं इमर्जन्सी लँडिंग

उड्डाणानंतर काही वेळातच, एका ज्येष्ठ महिला प्रवाशाची तब्येत बिघडली. ...