लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू, वडील बचावले - Marathi News | An electric wire broke on the road; a lawyer returning from a kirtan died of electrocution | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू, वडील बचावले

आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथील घटना ...

Solapur: गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं - Marathi News | Akkalkot Son kills mother for being an obstacle in love relationship | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गावातल्या महिलेसोबत मुलाचे प्रेमसंबंध; आईने विरोध केला म्हणून लेकाने तिच्याच पदराने तिला संपवलं

Solapur Murder: सोलापुरात मुलाने प्रेयसीसोबत मिळून आईची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. ...

Satara Crime: सातारा हादरले! अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून, शेतात सापडला मृतदेह - Marathi News | Shocking news from Satara District as Five-year-old girl strangled to death body found in field in Karad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा हादरले! अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून, शेतात सापडला मृतदेह

Satara Karad Girl Murder: १६ वर्षाच्या मुलीसह दोघांना अटक; कराडच्या वाठारमधील घटना; रात्रभर ड्रोनच्या सहाय्याने 'सर्च ऑपरेशन' ...

बहिणीची भेट ठरली अखेरची! सख्ख्या भावांच्या दुचाकीस अपघात; एकाचा मृत्यू, दूसरा जखमी - Marathi News | Latur: Brothers on their way to village after meeting sister meet in accident; One dies, other seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बहिणीची भेट ठरली अखेरची! सख्ख्या भावांच्या दुचाकीस अपघात; एकाचा मृत्यू, दूसरा जखमी

औसा टी पॉईंट येथे वीस दिवसांत अपघातातील दुसरा बळी; अज्ञात वाहनाची धडकेत दुचाकीवरील भावाचा अंत ...

सासुरवाडीतील नवजात लेकीचा लळा लागला, मध्यरात्री भेटीस निघालेल्या बापाचा अपघाती मृत्यू - Marathi News | accidental death of the father who had gone to visit newborn daughter at midnight | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सासुरवाडीतील नवजात लेकीचा लळा लागला, मध्यरात्री भेटीस निघालेल्या बापाचा अपघाती मृत्यू

पाथरी ते पोखरणी रस्त्यावर मंगरूळ बुद्रुक शिवारात झाला अपघात ...

जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं? - Marathi News | A 29-year-old man died after catching a live fish in his mouth; what happened while catching the fish? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवंत मासा तोंडात पकडला आणि २९ वर्षीय तरुणाचा जीव गेला; मासे पकडताना काय घडलं?

Man Fish Killed: २९ वर्षीय तरुण तलावावर मासे पकडण्यासाठी गेला होता. जाळ्याऐवजी हातानेच मासे पकडण्याची त्याला सवय होती. पण, एक चूक झाली आणि त्याला जीव गमवावा लागला. ...

Nanded: मुखेडजवळ विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Nanded: Two-wheeler of students going to computer class collides with tractor; One dies on the spot, two critically injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: मुखेडजवळ विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

इतर दोघांना डोक्यात जबर मार लागला असून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. ...

नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO - Marathi News | roof of nightclub collapsed at Jet Set nightclub in Santo Domingo, Dominican Republic killing 66 people many high profile people also lost their lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO

या दुर्घटनेत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत... ...