क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीने एका महिलेवर जीवघेणा प्रयोग केला. किडनी स्टोननी त्रस्त असलेल्या या महिलेचं ऑपरेशन करण्यासाठी या बोगस डॉक्टरने मोबाईलमध्ये 'YouTube' वर व्हिडीओ पाहिला. ...
म्यानमार सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. रखाइन प्रांतातील एका रुग्णालयावर १० डिसेंबरच्या रात्री एअर स्ट्राईक झाला, ज्यात ३० लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७० लोक जखमी झाले. ...
janam mrutyu dakhala जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात ११ ऑगस्ट २०१३ रोजी सुधारणा करण्यात आली होती. यापुढे केवळ जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनीच या प्रकरणांची फेरतपासणी करावी. ...
Dr Shirish Valsangkar: राज्यभर गाजलेल्या सोलापूरमधील डॉ. शिरीष वळसगकर आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, मनिषा मुसळे यांच्या वकिलाने धक्कादायक दावा न्यायालयात केला. ...
अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे. ...