Psycho Killer Poonam : चार निष्पाप मुलांची हत्या करणारी सायको किलर पूनमच्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. जियाची आई प्रियाने धक्कादायक माहिती उघड केली आहे. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. ...
Goa Nightclub Fire: या दुर्घटनेनंतर परिसरातील इतर नाईट क्लब्सच्या अग्निसुरक्षा परवानग्यांची तपासणी करण्याचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. ...
गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि २० पुरुषांसह तेवीस जणांचा मृत्यू झाला. ...