दसरा महोत्सव समितीच्यावतीने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. ...
भक्तांच्या हाकेला धावणारी व मनोमन इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून सोनपेठ शहरातील जगदंबा देवी परिचित आहे. या मंदिर संस्थानच्या वतीने २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे ८ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा सणानिमित्त शिर्डी गुलाब, दांडी गुलाब (छोटा गुलाब) आणि झेंडूची आवक दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून सध्यातरी पक्ष पंधरवडा असल्याने फुलांनाही म्हणावा तसा भाव मिळत नाही. ...