उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. ...
६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांंची चांगलीच धावाधाव ...