पुणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे घोड धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. १७ जूनअखेर घोड धरणात २८५ एमसीएफटी (६ टक्के) उपयुक्त साठ्यात पाणी आले आहे. ...
राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भरा ...
अकोले तालुक्यातील मुळा खो-यातील आंबित लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे १५० क्युसेकने पाणी मुळा नदीपात्रात झेपावले आहे. ...
गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक प ...