कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भ ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे. ...
अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठर ...
गेल्या दोन महिन्यांपासून सीना नदीच्या पाणलोटात पडणाºया पावसाने रविवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटाने सीना धरण ओव्हरफ्लो झाले. जिल्ह्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वप्रथम सीना धरण ओव्हरफ्लो होण्याचा विक्रम तब्बल ३५ वर्षानंतर नोंदला गेला आहे. ...
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक होता. दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात आलेल्या नवीन पाण्यामुळे भंडारदरा धरण शनिवारी (१ आॅगस्ट) ५० टक्के भरले. ...