गंगापूर धरणात पावसाचा जोर वाढल्यास कधीही मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाण्याची श्यक्यता लक्षता घेता गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. ...
सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असुन त्यामुळे सकाळी तालुक्यातील ८५.७० दशलक्ष घनमीटर क्षमतेचे कडवा धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे भविष्यात लाभ क्षेत्रातील सिन्नर व इतर खालच्या भागातुन जाणा-या ८८ किमी च्या कडवा कालव्यातुन सो ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
दमदार मोसमी पावसाने अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु प्रकल्प शुक्रवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे या धरणाखालील कोटमारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. ...
जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे. ...
श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने गिरणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे, तर गिरणा धरणात सद्य:स्थितीत ५८.८० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...