नांदूरवैद्य : राज्यासाठी पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरणात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. ...
गतवर्षी १५३ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील भूजलपातळी न घटल्याने हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ या मध्यमप्रकल्पांसह गंगापुरी, मात्राण व चिंचाटी या लघुसिंचन प्रकल्पांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते आॅगस्टच्या पूर्वार्धापर्यंंत यंदा पूर्ण क् ...
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी संसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यासंदर्भात लोकमतने २९ आॅगस्टला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
सध्या धरणात ३४४.४० मिटर पाणीसाठा आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून बावनथडी नदीवर सदर धरण सीतेकसा गावाजवळ आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेला प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकरी व नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे ...
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील सर्वात मोठा पाझर तलाव यावर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कापरी नदी प्रवाहित झाली आहे. ...