लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत - Marathi News | Heavy rains do not fall waiting does not end farmer worried in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरुणराजा रुसलाय...! मुसळधार पाऊस कोसळेना, प्रतीक्षा संपेना; बळीराजा चिंतेत

हवामान खात्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु, अजून पाऊस न आल्यामुळे शेतकरी संकटात ...

पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ  - Marathi News | Two gates of the Pujaratola dam opened; Increase in water level of Wainganga river | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

Gondia News गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे मंगळवारी (दि.११) सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

पावसाचा जोर ओसरला, कोयना धरण भरण्यास उशीर लागणार; महाबळेश्वरला फक्त १६ मिलीमीटरची नोंद  - Marathi News | The force of rain subsided in Satara district, Koyna dam filling delayed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर ओसरला, कोयना धरण भरण्यास उशीर लागणार; महाबळेश्वरला फक्त १६ मिलीमीटरची नोंद 

धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur district, Panchgange level at 21 feet; Nine dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली

नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली ...

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार - Marathi News | The water from the dam reached the jack well of Kalammawadi Direct Pipeline Scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार

योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा पुन्हा जोर; महाबळेश्वर, नवजाचा पाऊस एक हजारी - Marathi News | Heavy rain again in west of Satara district; Mahabaleshwar, Navja rains one thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा पुन्हा जोर; महाबळेश्वर, नवजाचा पाऊस एक हजारी

धरणातील पाणीसाठाही वाढू लागला ...

Sindhudurg: धरणांतील पाणीसाठा पोहोचला 32 टक्क्यांवर, दोन दिवस पावसाची संततधार सुरूच - Marathi News | The water storage in the dams reached 32 percent in Sindhudurg district, continuous rains continued for two days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: धरणांतील पाणीसाठा पोहोचला 32 टक्क्यांवर, दोन दिवस पावसाची संततधार सुरूच

एवढा निचांकी पाऊस गेल्या १० वर्षांत झाला नसल्याची नोंद ...

मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप  - Marathi News | Kalwande Dam's work is poor due to favoritism contractor, Allegation of MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप 

अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली ...