केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत २२% कमी आहे. गेल्या दहा वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के इतके कमी आहे. ...
बदलत्या हवामानासंदर्भात 'लोकमत'ने डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चालू आठवड्यात बुधवारपर्यंत (दि. ६) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००६ हेप्टा पास्कल, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टा पास्कल हवेचा दाब राहणार आहे. ...