लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दलाई लामा

दलाई लामा

Dalai lama, Latest Marathi News

औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती - Marathi News | World Buddhist Dharma Conference to be held in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती

२२ ते २४ नोव्हेंबरला देश-विदेशांतून लाखो उपासक येणार ...

जागतिक धम्म परिषदेत दलाई लामा यांची धम्मदेसना - Marathi News | The Dalai Lama of the Dalai Lama at the World Dhamma Conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागतिक धम्म परिषदेत दलाई लामा यांची धम्मदेसना

जागतिक धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण हे जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू, शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते पूज्य भदन्त दलाई लामा हे आहेत ...

दलाई लामांच्या कारचा अमेरिकेत होणार लिलाव - Marathi News | Dalai Lama's car to be auctioned in US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलाई लामांच्या कारचा अमेरिकेत होणार लिलाव

तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्या टू ए मालिकेतील लँड रोव्हर कारचा अमेरिकेत लिलाव होणार आहे. ...

दलाई लामांचा भारतातील वारसदार चीनला अमान्य - Marathi News |  The Dalai Lama's Indian heir is invalid for China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दलाई लामांचा भारतातील वारसदार चीनला अमान्य

तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी माझा वारसदार भारतातून असू शकेल आणि चीनने दिलेला वारसदार मान्य होणार नाही, असे म्हटले आहे. ...

शिक्षणात मानवी मूल्यांचा अतंर्भाव व्हावा - दलाई लामा - Marathi News | Human values ​​should be curtailed in education - Dalai Lama | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणात मानवी मूल्यांचा अतंर्भाव व्हावा - दलाई लामा

शांतता आणि अहिंसेने अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. त्यासाठी मूळ मानवी मूल्यांना ओळखणे गरजेचे आहे. म्हणूनच मूळ मानवी मूल्यांचा शिक्षण पद्धतीत अंतर्भाव व्हावा, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी केले. ...

धर्म आपल्याला विभागत आहे  - दलाई लामा - Marathi News | Religion is dividing us - Dalai Lama | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्म आपल्याला विभागत आहे  - दलाई लामा

मुंबई विद्यापीठाच्या फिलॉसॉफी डिपार्टमेंटने आयोजित 'कन्सेप्ट ऑफ मैत्री इन बुद्धिजम' हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या सत्राच्या उद्घाटनला तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा हजर होते. ...

धर्मगुरूला झाली कृतघ्नतेची बाधा - Marathi News | ungratefulness of Dalai Lama | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्मगुरूला झाली कृतघ्नतेची बाधा

कृतघ्नतेच्या दुर्गुणापासून धर्मगुरूही मुक्त नसतात हे वास्तव भारताच्या आश्रयाला आलेल्या व गेली ६० वर्षे येथे सुखेनैव जगत असलेल्या दलाई लामा यांच्या ताज्या वक्तव्याने सिद्ध केली आहे. ...

महात्मा गांधींना वाटत होते, जिना पंतप्रधान व्हावे; मात्र नेहरूंना ते मान्य नव्हते - दलाई लामा - Marathi News | Gandhi wanted Muhammad Ali Jinnah to become prime minister of India: Dalai Lama | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महात्मा गांधींना वाटत होते, जिना पंतप्रधान व्हावे; मात्र नेहरूंना ते मान्य नव्हते - दलाई लामा

महात्मा गांधी यांना वाटत होते की मोहम्मद अली जिना देशाचे पंतप्रधान व्हावे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरु यांना ते मान्य नव्हते, असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी मंगळवारी केले.  ...