लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Dahi Handi 2024: दही हंडी हा केवळ सण नाही, तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश! - Marathi News | Dahi Handi 2024: Dahi Handi is not just a festival, it has a message of social commitment! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2024: दही हंडी हा केवळ सण नाही, तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश!

Dahi Handi 2024: सद्यस्थितीत उत्सवाचे स्वरूप बीभत्सतेकडे झुकत असल्याने त्याचे मूळ स्वरूप समजावून घेणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे! ...

गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका; कोणते स्टार कुठे उपस्थित राहणार? जाणून घ्या... - Marathi News | Actors will attend the Dahi Handi festival in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका; कोणते स्टार कुठे उपस्थित राहणार? जाणून घ्या...

कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचे मनोरंजन करावे, यासाठी काही मंडळे आजही लाखो रुपये खर्च करतात. ...

Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण! - Marathi News | Dahi Handi 2024: Why not wash hands after eating Gopalkalya Prasad? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण!

Dahi Handi 2024: २७ ऑगस्ट रोजी दही हंडी आहे, त्यादिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि काल्याचा प्रसादही वाटला जातो, त्याला जोडून असलेली प्रथा जाणून घ्या.  ...

Video: उधाणलेला समुद्र अन् नृत्याचा नजराणा; मराठमोळ्या अभिनेत्रीची डान्सच्या माध्यमातून अनोखी कृष्णभक्ती - Marathi News | abeer gulal serial actress payal jadhav dance on gokulashtami at seaface | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: उधाणलेला समुद्र अन् नृत्याचा नजराणा; मराठमोळ्या अभिनेत्रीची डान्सच्या माध्यमातून अनोखी कृष्णभक्ती

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने समुद्रकिनारी अनोखा डान्स करत श्रीकृष्णाची आराधना केलीय (payal jadhav, gokulashtami) ...

पुण्यात दहीहंडीसह गणेशाेत्सवात लेसर वापरास बंदी; पोलिसांचा आदेश भंग केल्यास कारवाई - Marathi News | Pune bans laser use during Dahi Handi and Ganesha Festival Action in case of violation of police order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहीहंडीसह गणेशाेत्सवात लेसर वापरास बंदी; पोलिसांचा आदेश भंग केल्यास कारवाई

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता, त्यामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या ...

Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा! - Marathi News | Janmashtami 2024: Why did Krishna go to people's houses and steal even though the house was full of curd and milk? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा!

Janmashtami 2024: कृष्णाच्या जन्मकथेपासून ते त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये गहन अर्थ दडला आहे, त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनेच बघायला हवे, कसे ते पहा! ...

गोविंदांची सुरक्षा पालिकेची जबाबदारी; क्रेन, हुक, सेफ्टी बेल्ट पुरवा; पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | dahi handi 2024 in mumbai the municipality is responsible for govinda's security provide cranes hooks and safety belts orders of the guardian minister deepak kesarkar to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदांची सुरक्षा पालिकेची जबाबदारी; क्रेन, हुक, सेफ्टी बेल्ट पुरवा; पालकमंत्र्यांचे आदेश

गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करत असते, तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे, अशी भूमिका केसरकर यांनी घेतली आहे. ...

हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी - Marathi News | weekly horoscope 25 august 2024 to 31 august 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...