लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
एकटेपण जगण्याचा क्षण म्हणजे दहीहंडी; सर्वांच्या मदतीने होते तो काला... - Marathi News | The moment of living alone is dahihindi | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :एकटेपण जगण्याचा क्षण म्हणजे दहीहंडी; सर्वांच्या मदतीने होते तो काला...

काला म्हणजे मिश्रण. काही पदार्थ एकत्र केले की बनतो तो काला, पण त्या मिश्रणात प्रत्येक पदार्थ आपला गुणधर्म घेऊन उरतोच. त्याचं संयुग होणं हे महत्त्वाचं आहे. ...

जिल्ह्यात ७ हजार ३०९ दहीहंड्या ; डीजेवरील निर्बंधामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक वाद्यांना पसंती - Marathi News | 7 thousand 309 dahihandas in the district; Due to restrictions on the DJ, most of the traditional instruments are preferred | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ७ हजार ३०९ दहीहंड्या ; डीजेवरील निर्बंधामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक वाद्यांना पसंती

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्त सर्वत्र दहीकाला उत्सव सोमवारी उत्साहात साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये २ हजार १५० सार्वजनिक, तर ५ हजार १५९ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. ...

पावसाच्या हुलकावणीच्या अंदाजामुळे यंदा मुंबईतील दहीहंडीत गोविंदा कोरडाच राहणार - Marathi News |  Govinda will remain dry in Mumbai's Dahihand this year due to the prediction of rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाच्या हुलकावणीच्या अंदाजामुळे यंदा मुंबईतील दहीहंडीत गोविंदा कोरडाच राहणार

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच मुंबई शहर आणि उपनगर मात्र पावसाविना कोरडेच आहे. एखाद-दुसरी आलेली श्रावणसर वगळता मुंबई कोरडीच आहे. ६ सप्टेंबरपर्यंत मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. ...

दहीहंडीत चमकणार ‘लाख’मोलाचे सितारे; बिग बॉसच्या स्पर्धकांना सर्वाधिक मागणी - Marathi News | Dahihand will glow up millions of stars; The biggest demand for Big Boss contestants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीत चमकणार ‘लाख’मोलाचे सितारे; बिग बॉसच्या स्पर्धकांना सर्वाधिक मागणी

‘बोल बजरंग बली की जय...’ हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. निमित्त आहे ते गोकुळाष्टमीचे. गोविंदांच्या टोळ्या मुंबईतील गल्लोगल्ली फिरून हंडी फोडण्यासाठी आता सज्ज झाल्यात. ...

शिर्डी, नाशिकमध्ये मुंबईच्या महिला फोडणार हंडी; जोरात सराव सुरू - Marathi News | women of Mumbai participate in dahi handi event in Shirdi, Nashik; Begin to practice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिर्डी, नाशिकमध्ये मुंबईच्या महिला फोडणार हंडी; जोरात सराव सुरू

प्रबोधन कुर्ला शाळेतील गोरखनाथ महिला दहीहंडी पथक जन्माष्टमीनिमित्त शिर्डी आणि नाशिक जेल रोड भागात पाच थर लावून महिला दहीहंडी फोडणार आहेत. यासाठी महिला पथकाचा जोरात सराव सुरू आहे. ...

थरानुसार ठरतो गोविंदाचा डाएट - Marathi News | Govinda Diet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थरानुसार ठरतो गोविंदाचा डाएट

जेतेपदासाठी मास्टर प्लॅन : सराव अंतिम टप्प्यात; दूध, फळे, प्रमाणशीर आहाराची पथ्ये ...

दहीहंडी उत्सवावर स्वाइनचे सावट - Marathi News | Swine stains on the Dahihandi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडी उत्सवावर स्वाइनचे सावट

महापालिका सतर्क : सावधानतेचे आवाहन; ठाण्यातच बाधा झाल्याने मास्क वापरण्याचा सल्ला ...

सासवडकरांनो, दहीहंडी डीजेविना साजरी करा - Marathi News | Sasvadwans, celebrate Dahihandi DJVina | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडकरांनो, दहीहंडी डीजेविना साजरी करा

पोलीसांचे आवाहन : अन्यथा कारवाईचा इशारा ...