लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लाखनी येथील आंकोश शिवनाथ आत्राम यांच्या राहत्या घरी सकाळी ७ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेच्या वेळी घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला. ...
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे असतानाही सातत्याने दरवाढ होत असल्याने घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडी ...
कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यत ...
महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्ह ...