Cyclone Tauktae: हे सेंटर मैदानात असल्याने पावसाचा फटका याला बसला आहे. त्यामुळे येथील २२ रुग्णांना अखेर दुपार नंतर महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरला हलविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. ...
Cyclone Tauktae : दिवसभरात १६२.९३ मीमी पावसाची नोंद शहरात झाली. तर सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत देखील झाला होता. तसेच तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...
महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. ...
तौत्के चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ...
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थित समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला 'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणाऱया वादळी वाऱयांमुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. ...
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ...