लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया - Marathi News | ranveer allahbadia reached guwahati cyber police station to record his statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहबादियाची कसून चौकशी ...

नवी मुंबईत महापे येथे उभारणार अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र; योगेश कदम यांची माहिती - Marathi News | cyber security center to be set up at mahape in navi mumbai said yogesh kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत महापे येथे उभारणार अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र; योगेश कदम यांची माहिती

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. ...

सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक; ८९ टक्के आरोपी मात्र मोकाटच - Marathi News | cybercrime fraud of rs 7000 crore 89 percent of accused go free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ७ हजार कोटींची फसवणूक; ८९ टक्के आरोपी मात्र मोकाटच

धक्कादायक म्हणजे एकूण ७,६३४ कोटी रुपयांपैकी ६ हजार कोटी रुपयांची फसवणूक एकट्या पुणे शहरात झाली आहे. ...

पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट - Marathi News | Cyber ​​fraud does not stop in Pune Crime happened in 3 places in the city fraud of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट

बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, खाते अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी करून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे ...

आधार कार्डचा गैरवापर होण्याची भिती? तुमची महत्त्वाची माहिती घरबसल्या करा लॉक - Marathi News | how to lock aadhaar biometric through sms maadhaar or uidai portal online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डचा गैरवापर होण्याची भिती? तुमची महत्त्वाची माहिती घरबसल्या करा लॉक

How to lock aadhaar biometric : आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर करुन कर्ज काढल्याची काही प्रकरणे समोर आली आहे. तुमच्यासोबत असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता. ...

टीव्ही दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन तक्रार; गमावले तब्बल १४ लाख, ज्येष्ठ महिलेला घातला गंडा - Marathi News | Online complaint for TV repair As many as 14 lakhs were lost a senior woman was cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीव्ही दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन तक्रार; गमावले तब्बल १४ लाख, ज्येष्ठ महिलेला घातला गंडा

सायबर चोरटयांनी मोबाइलवर लिंक पाठवून विश्वास संपादित करत त्यांना लिंकमध्ये माहिती भरण्यास प्रवृत्त केले, आणि १४ लाखांना लुटले ...

Harsha Richhariya : Video - "माझ्या नावाने पैसे मागितले, अश्लील व्हिडीओ..."; हर्षा रिछारियाने कोणाची केली तक्रार? - Marathi News | Harsha Richhariya maha kumbh viral girl filed fir in bhopal regarding fake id | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "माझ्या नावाने पैसे मागितले, अश्लील व्हिडीओ..."; हर्षा रिछारियाने कोणाची केली तक्रार?

Harsha Richhariya : हर्षा रिछारियाचा हातात कागद घेऊन भावना व्यक्त करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक? - Marathi News | sbi customers are facing a big threat the bank has issued a warning cyber fraud 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

sbi customers : एसबीआयच्या ग्राहकांना सावध करणारा एक संदेश बँकेने पाठवला आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ...