लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

बँक खाती गोठवण्याची दाखवली भीती, १५ दिवस ठेवलं डिजिटल अरेस्ट, RBI च्या माजी अधिकाऱ्यालाच कोट्यवधीचा गंडा  - Marathi News | Fears of freezing bank accounts, digital arrest for 15 days, former RBI official accused of fraud worth crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाती गोठवण्याचा इशारा, १५ दिवस डिजिटल अरेस्ट, RBIच्या माजी अधिकाऱ्याला कोट्यवधीचा गंडा  

Cyber Crime News News: सायबर गुन्हेगारांनी चक्क रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकाऱ्यालाच आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

शेअर मार्केट फ्रॉडचा नवीन ट्रॅप! जास्त नफा मिळवूण देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक - Marathi News | share market fraud case from noida businessman duped by cyber criminal above 1 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केट फ्रॉडचा नवीन ट्रॅप! जास्त नफा मिळवूण देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक

Share Market Fraud: शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसू लागल्याने गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार सावज शोधत आहेत. ...

'मी CBI अधिकारी बोलतोय...', वृद्ध महिला दोन महिने डिजिटल अरेस्ट, 20 कोटी रुपये लुटले - Marathi News | 'I am a CBI officer speaking...', Mumbai-based elderly woman robbed of Rs 20 crore by digital areest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी CBI अधिकारी बोलतोय...', वृद्ध महिला दोन महिने डिजिटल अरेस्ट, 20 कोटी रुपये लुटले

मुंबईतील 86 वर्षीय वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...

शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’ - Marathi News | pune cyber crime Do not download PM Kisan APK file | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’

शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये ...

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारची व्हॉट्सअ‍ॅपसोबत हातमिळवणी; काय आहे प्लॅन? - Marathi News | whatsapp and telecom ministry join hands to curb online fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारची व्हॉट्सअ‍ॅपसोबत हातमिळवणी; काय आहे प्लॅन?

online fraud : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आता सरकारच्या दूरसंचार विभागाने व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, हजारो रुपये वसूल केले    - Marathi News | Peacock on the thief! The young man cheated the person who tried to cheat him online, recovered thousands of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरावर मोर! ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच तरुणाने गंडवले, पैसेही वसूल केले   

Cyber Crime News: ऑनलाइन, फोन कॉल करून गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांचं प्रमाण मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अशी फसवणूक करणाऱ्या डिजिटल चोरालाच एका तरुणाने चातुर्याचा वापर करून गंडवल्याची घटना समोर आली आहे. ...

LIC चा कोट्यवधी पॉलिसीधारकांना इशारा! एक SMS तुमच्या आयुष्यभराची कमाई घेईल हिरावून - Marathi News | lic warns customers against cyber fraud tactics said not entertain calls messages emails | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC चा कोट्यवधी पॉलिसीधारकांना इशारा! एक SMS तुमच्या आयुष्यभराची कमाई घेईल हिरावून

LIC Policy News : सायब गुन्हेगारांनी आपला मोर्चा आता एलआयसी पॉलिसी धारकांकडे वळवला आहे. या घटना रोखण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन एलआयसीने केलं आहे. ...

स्कॅमरची तुमच्यावर नजर! WhatsApp फ्रॉडची नवी पद्धत; कॉल फॉरवर्ड करुन 'असे' मागतात पैसे - Marathi News | WhatsApp fraud call forwarding for bank scam | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्कॅमरची तुमच्यावर नजर! WhatsApp फ्रॉडची नवी पद्धत; कॉल फॉरवर्ड करुन 'असे' मागतात पैसे

WhatsApp फसवणुकीचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. ...