लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थाप - Marathi News | Cyber criminals also look at the dinner plate; 2 free on one plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थाप

नवनवीन शक्कल लढवून अनेकांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता चक्क जेवणाच्या थाळीवरही हात मारला आहे. एका थाळीवर दोन जेवणाच्या थाळी मोफत देण्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने नागपुरातील दोन जणांचे १६ हजार रुपये लंपास केले. ...

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Youth Congress lodges complaint against BJP national spokesperson at police station pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ...

'मैं जीजा जी बोल रहा हूं, खाते में पैसे भेज रहा हूं', ओळखीचे असल्याचं सांगून ठग ओढतायेत जाळ्यात - Marathi News | 'I am talking to brother-in-law, I am sending money to the account', fraudulent are catching in the trap pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मैं जीजा जी बोल रहा हूं, खाते में पैसे भेज रहा हूं', ओळखीचे असल्याचं सांगून ठग ओढतायेत जाळ्यात

जर पैसे मागितले असतील तर कोणी फोन व पेटीएम वर लिंक पाठविली असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. ...

अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले - Marathi News | Suddenly lakhs of rupees came into the account; People stopped going to the bank and reached the police station pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले

राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली. ...

लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत 'रिकामटेकडे हॅकर्स'; नागरिकांनो, ओटीपी, पासवर्ड शेयर करू नका  - Marathi News | Headache of hackers in lockdown period ; Citizens, OTP, do not share passwords | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये डोकेदुखी ठरताहेत 'रिकामटेकडे हॅकर्स'; नागरिकांनो, ओटीपी, पासवर्ड शेयर करू नका 

सध्या ऑनलाइन वस्तूंची खरेदी विक्री, तसेच सतत मेसेज करून त्यातील बनावट लिंकच्या आधारे नागरिकांचे बँक डिटेल्स मिळवण्याचे काम 'हॅकर्स' करत आहेत. .. ...

Coronavirus: चुकूनही उघडू नका कोरोनाशी संबंधित 'या' 14 वेबसाइट्स; लिंकवर क्लिक करताच... - Marathi News | Don't open these 14 websites related to Corona mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: चुकूनही उघडू नका कोरोनाशी संबंधित 'या' 14 वेबसाइट्स; लिंकवर क्लिक करताच...

Lockdown News: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सायबर हल्ल्याचा धोका; घरून काम करताना विशेष खबरदारी घ्या - Marathi News | Lockdown News: ‘Work from Home’ poses cyber attack threat; Take special care when working from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown News: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सायबर हल्ल्याचा धोका; घरून काम करताना विशेष खबरदारी घ्या

अनेक कंपन्यांनी आणि विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. ...

नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य - Marathi News | Six and a half lakh turns from a woman's bank account in Nagpur: Cyber criminal act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य

प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली. ...