लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

महिलांची खाती सायबर गुन्हेगारांच्या रडारवर  - Marathi News | Women's accounts on the radar of cyber criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांची खाती सायबर गुन्हेगारांच्या रडारवर 

cyber crime Nagpur News ऑनलाईन व्यवसाय करण्यात इच्छुक असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगारांनी ठगवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशा अनेक प्रकरणांचा उलगडा आता व्हायला लागला आहे. ...

उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस - Marathi News | The 'virus' of 'cyber' crimes has increased in the Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस

cyber crime, Nagpur News मोठ्या शहरांसोबतच उपराजधानीतदेखील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे फसवणुकीचे होत असल्याचे दिसून आले. ...

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर मोठा सायबर अटॅक - Marathi News | Cyber attack on Mumbai University server | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर मोठा सायबर अटॅक

Cyber attack on Mumbai University server News : सायबर अटॅकमुळे आयडॉलचे मंगळवार आणि बुधवारच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची विद्यापीठ प्रशासनाची माहिती ...

SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल  - Marathi News | SSR Case: Two cases filed against Cyber Cell for defaming Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

SSR Case : वेगवेगळ्या सोशल मीडियावरून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून अनेकांचे पैसे हडपणाऱ्या आरोपींना सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Cyber police have arrsted the accused who theft money of many people by putting a skimmer in the ATM machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून अनेकांचे पैसे हडपणाऱ्या आरोपींना सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

पोलिसांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; १ वर्षांपासून पोलीस आरोपींच्या मागावर.. ...

ATM मधून पैसे काढताना करा हे छोटंस काम, नेहमी सेफ राहील अकाऊंटमधील पैसा - Marathi News | When withdrawing money from an ATM, do this small work, the money in the account will always be safe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढताना करा हे छोटंस काम, नेहमी सेफ राहील अकाऊंटमधील पैसा

कोरोनाकाळात फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. दररोज कुणाच्या ना कुणाच्या खात्यातून पैसे काढल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत आज आपण एटीएम मशीनबाबतची अत्यंत महत्त्वाची बाब जाणून घेऊया. ...

राज्यात ४० सायबर पोलीस ठाणी; बाकी काहीच माहिती नाही - Marathi News | 40 cyber police stations in the state; Nothing else is known | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यात ४० सायबर पोलीस ठाणी; बाकी काहीच माहिती नाही

Cyber Police, Maharashtra, Yawatmal News सायबर गुन्हेगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे याबाबतची सविस्तर माहितीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. ...

चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याचे फेसबुक अकाऊंट हॅक - Marathi News | Film director, producer's Facebook account hacked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याचे फेसबुक अकाऊंट हॅक

अक्षय इंडिकर (वय ३०, रा़ मॉडेल कॉलनी, गणेशखिंड रोड) यांचे फेसबुक अकाऊंट असून त्याचा वापर ते व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी करतात. ...