लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

सावधान! ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलात?, सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार; वेळीच व्हा सतर्क - Marathi News | know how to file online complaint for cyber crime in india step by step process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलात?, सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार; वेळीच व्हा सतर्क

Cyber Crime News : तुम्हाला आता गरज वाटत नसेल, परंतू पुढे लागू शकते. कदाचित भाऊ, मित्र, बहीण, मैत्रिण, नातेवाईक, शेजारी यांना याबाबत कधीही ही माहिती लागू शकते.  ...

सायबर गुन्हेगारी : ...जेव्हा चक्क पोलिसालाच घातला जातो ८० हजारांना ऑनलाइन गंडा - Marathi News | ... 80,000 online gangsters when the police are involved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायबर गुन्हेगारी : ...जेव्हा चक्क पोलिसालाच घातला जातो ८० हजारांना ऑनलाइन गंडा

क्रेडिट कार्डची मर्यादा वाढिवण्याबाबत विचारपूस केली. यावेळी कऱ्हे यांनी त्यांना होकार दर्शविला अन‌् अलगद सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. ...

नागपूर सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; सर्वच क्षेत्रात दहशत  - Marathi News | Nagpur on the target of cyber criminals; Panic in all areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; सर्वच क्षेत्रात दहशत 

Nagpur News वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील निवृत्त न्यायाधीश, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार, राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी अशा ३५०० जणांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले. ...

एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता - Marathi News | Bihari gang caught in ATM cloning case; Likely to solve many crimes in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी - Marathi News | Former finance minister's Facebook account hacked; Demanded money in his name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी

राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबुक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केली. ...

माजी खासदारांना १० रुपयांचे फोन रिचार्ज पडले ४९ हजारांत - Marathi News | Former MP gets Rs 10 phone recharge for Rs 49,000 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माजी खासदारांना १० रुपयांचे फोन रिचार्ज पडले ४९ हजारांत

cyber crime माजी खा.तुकाराम रेंगे यांचे दोन्ही मोबाईल नंबर मंगळवारी अचानक ब्लॉक झाले. ...

धक्कादायक! हॅकरने पाण्यात विष टाकण्याचा केला प्रयत्न, १५ हजार लोकांचा जीव धोक्यात.... - Marathi News | Hacker tried to poison water supply in Florida | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! हॅकरने पाण्यात विष टाकण्याचा केला प्रयत्न, १५ हजार लोकांचा जीव धोक्यात....

नशीब चांगलं होतं की, एका प्लांट ऑपरेटरने पाण्यात मिश्रित होत असलेल्या विषाचं प्रमाण पाहिलं आणि त्याने लगेच सिस्टीम ठीक केली. ...

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा - Marathi News | sbi customers are requested to be alert for 40 crore users digital frauds cyber frauds and online frauds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा

sbi : बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे ४० कोटीहून अधिक ग्राहकांना सावध करत यापासून वाचण्याचे मार्ग सुचवले आहेत. ...