लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण... - Marathi News | man got scammed while checking pf balance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

PF Fraud : अलीकडेच एका व्यक्तीला पीएफ बॅलन्स तपासणे महागात पडले आहे. जेव्हा त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याची त्याला माहिती देखील नव्हती. ...

आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Online fraud on the pretext of employment in an international company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक

Nagpur News एका अज्ञात आरोपीने शांतीनगर भागातील बीबीएच्या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून १ लाख ४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ...

गिफ्टच्या नादात सव्वा लाख शिफ्ट... बँक लिपिकेला सायबर भामट्यांचा चुना! - Marathi News | A quarter of a lakh shift in the sound of a gift... Bank clerk is accused of cyber fraud! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गिफ्टच्या नादात सव्वा लाख शिफ्ट... बँक लिपिकेला सायबर भामट्यांचा चुना!

cyber fraud : तुम्ही आमच्या ॲपद्वारे सतत ऑनलाइन शॉपिंग करता म्हणून तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे, त्यासाठी तुम्हाला ४ हजार ९९९ रुपयांची शॉपिंग करावी लागेल असे सांगितले. ...

SBI युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न, स्कॅमर्स पाठवतायेत असे मेसेज, तुम्ही 'ही' चूक करू नका - Marathi News | sbi user on alert pan card update sms is fake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न, स्कॅमर्स पाठवतायेत असे मेसेज, तुम्ही 'ही' चूक करू नका

SBI : एसबीआयच्या नावाने हा मेसेज पाठवून फसवणूक करणारे लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत. ...

गेम खेळण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाला मोबाईल देणे पडले महागात - Marathi News | A five-year-old child had to be given a mobile phone to play games; costs 78 lacs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गेम खेळण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाला मोबाईल देणे पडले महागात

Nagpur News पाच वर्षांच्या मुलाला गेम खेळण्यासाठी स्वत:चा मोबाईल देणे एका महिलेला प्रचंड महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी ७८ लाखांची रक्कम बॅंक खात्यातून लंपास केली. ...

कस्टमर केअरच्या नावावर ऑनलाइन फसवणूक; २ लाख ३७ हजारांचा लावला चूना - Marathi News | online fraud in the name of customer care; 2 lakh 37 thousand theft from bank account | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कस्टमर केअरच्या नावावर ऑनलाइन फसवणूक; २ लाख ३७ हजारांचा लावला चूना

फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिली. ...

'इन्स्टा'वरून प्रेम जुळले, पण तरुणाच्या मनात काळे होते; अत्याचारानंतर तरुणीस केले ब्लॅकमेल - Marathi News | Love met through Instagram, but the young man had black thoughts; The young woman was blackmailed after the raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :'इन्स्टा'वरून प्रेम जुळले, पण तरुणाच्या मनात काळे होते; अत्याचारानंतर तरुणीस केले ब्लॅकमेल

तरुणीचे अश्लील फोटो धाडले तिच्या नातेवाईकांसह मित्रमैत्रिणींना, पुण्याच्या तरुणावर बीडमध्ये गुन्हा दाखल ...

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री संतापली, म्हणाली-'माझ्याबद्दल घाणेरड्या अफवा.... - Marathi News | Majha navra chi bayko fame Mira Jagannath got angry about fake news and rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री संतापली, म्हणाली-'माझ्याबद्दल घाणेरड्या अफवा....

बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणाऱ्या मीरा जगन्नाथबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ...