लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू द्या, घरबसल्या पैसे मिळवा; फेक मेसेज पडला महागात, तरुणाची ३.८८ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Leave reviews for restaurants, get paid from home fake message was expensive, the youth was cheated for Rs 3.88 lakh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेस्टॉरंटकरिता रिव्ह्यू द्या, घरबसल्या पैसे मिळवा; फेक मेसेज पडला महागात, तरुणाची ३.८८ लाख रुपयांची फसवणूक

रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत न्यू लक्ष्मीनगर परिसरात २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. ...

'टास्क'च्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसह चौघांना १ कोटींचा गंडा - Marathi News | Four people including a woman software engineer were extorted 1 crore by the bait of 'Task' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टास्क'च्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसह चौघांना १ कोटींचा गंडा

चांगला परतावा मिळेल तसे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले ...

फसगत झालेल्या महिलेला परत मिळाले ७ लाख - Marathi News | 7 lakhs was returned to the cheated woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फसगत झालेल्या महिलेला परत मिळाले ७ लाख

लाईक व रेटिंगचे काम घरबसल्या करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर लुटारूंनी एका महिलेचे लुबाडलेले ७ लाख रुपये काशीमीरा पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत.  ...

व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले - Marathi News | WhatsApp Registration Code Link Scam Returned; Avoid clicking 'OK', 53 people were fooled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले

नोटिफिकेशनला कॅन्सलचा पर्याय नसल्याने धोकादायक, क्षणात डेटा हॅकर्सच्या हाती जातो ...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक; थेट राज्यपालांना पाठवला मेल - Marathi News | Assembly Speaker Rahul Narvekar's Email Hack; Mail sent directly to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक; थेट राज्यपालांना पाठवला मेल

याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीने ४ लाख गमावले - Marathi News | Young woman lost 4 lakhs on the lure of investing in share trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीने ४ लाख गमावले

गुंतवणूक करून ट्रेडिंग केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगून शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले ...

दीडशेचे आमिष दिले अन् २५ लाख हडपले; हॉटेलला रेटिंगचे आमिष दाखवून गंडा - Marathi News | Bait of 150 was given and 25 lakhs was snatched Scam the hotel by baiting it with ratings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीडशेचे आमिष दिले अन् २५ लाख हडपले; हॉटेलला रेटिंगचे आमिष दाखवून गंडा

एका नामांकित कंपनीची एचआर बोलत असल्याचे सांगून पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, या आमिषाने गंडवला ...

४१ वर्षीय प्राध्यापिका नफ्याच्या अमिषात फसली, ६० लाख गोठविण्यात सायबर विभागाला यश  - Marathi News | 41-year-old professor lured by profit, Cyber department succeeds in freezing 60 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४१ वर्षीय प्राध्यापिका नफ्याच्या अमिषात फसली, ६० लाख गोठविण्यात सायबर विभागाला यश 

त्याचबरोबर त्यांच्या बँक खात्यातील ६० लाख ३४ हजार रुपयेही गोठवण्यात सायबर विभागाला यश आले आहे.  ...