नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत ...
क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आयुक्तांना ३ लाखाने गंडविल्याची घटना सक्करदरा ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यामुळे पोलिसही चक्र ...
महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, व अन्य सोशल मीडियवर सरकार लक्ष ठेवून आहे. लॉकडाउनमध्ये विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०९ गुन्ह्यांची नोंद २२ मे पर्यंत झाली आहे. ...