लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

नागपुरात सुरू होणार सायबर पोलीस ठाणे - Marathi News | Cyber Police Station to be launched in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सुरू होणार सायबर पोलीस ठाणे

नागपुरात झपाट्याने वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. पुढच्या आठवड्यात हे पोलीस ठाणे कार्यरत होऊ शकते, अशी शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. ...

सावधान ‘ओएलएक्स’ मध्ये सायबर गुन्हेगारांची घुसखोरी - Marathi News | Beware of infiltration of cyber criminals in OLX | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान ‘ओएलएक्स’ मध्ये सायबर गुन्हेगारांची घुसखोरी

ओएलएक्सवर दुचाकीची खरेदी करू पाहणाऱ्या एका तरुणाची सायबर गुन्हेगाराने फसवणूक करून ३८ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केले बँक खाते साफ - Marathi News | Cyber criminals blank bank account in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केले बँक खाते साफ

बजाजनगरातील एका व्यक्तीच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी एप्रिल ते जुलै २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत दोन लाख ७९ हजार रुपये ऑनलाईन लंपास केले. ...

नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस - Marathi News | Chaos of cyber criminals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस

सायबर गुन्हेगारांनी एमआयडीसी, गिट्टीखदान आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून त्यांची रक्कम लंपास केली. ...

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर - Marathi News | 17-year-old accused of masterminding Twitter bitcoin scam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

याप्रकरणी वेगवान चौकशी आणि कारवाईबद्दल ट्विटरने अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. ...

Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड - Marathi News | Fact Check: Download app to check blood oxygen level; Reveal the truth behind the message | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड

व्हायरल मेसेजमध्ये ॲप डाऊनलोड करुन कोरोनामध्ये आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा असा दावा करण्यात आलेला आहे. ...

सिम स्वॅपिंगद्वारे स्क्रॅप व्यावसायिकाला ४ लाख ८९ हजारांना गंडा,चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार - Marathi News | Fruad of 4 lakh 89 thousand with scrap dealers through SIM swapping | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिम स्वॅपिंगद्वारे स्क्रॅप व्यावसायिकाला ४ लाख ८९ हजारांना गंडा,चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार

एअरटेल कंपनीतून आहे. तुमचा इंटरनेट पॅक आज संपणार आहे.पण बाहेर लॉकडाऊन असल्याने आम्ही आॅनलाईन रिचार्ज करुन देतो.. ...

ई-सिम वापरताय? धोक्याचे आहे; भामट्यांपासून सावध रहा - Marathi News | Using e-SIM? Beware of fraudsters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ई-सिम वापरताय? धोक्याचे आहे; भामट्यांपासून सावध रहा

सायबर विभागाचा इशारा : तपशिलाची चोरी होत असल्याचे उघड ...