लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प - Marathi News | Cyber attack on Dr. Reddy's; Data center isolated around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प

Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. ...

नागपुरात कस्टमर केअरच्या नंबरमुळे ५० हजार रुपये गमावले - Marathi News | Lost Rs 50,000 due to customer care number in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कस्टमर केअरच्या नंबरमुळे ५० हजार रुपये गमावले

Cyber Crime News, Nagpur कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला ५० हजार रुपये गमवावे लागले. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे परिसरात घडली. ...

सायबर पोलिसांकडून चार दिवसांत दोषारोपपत्र दाखल; एकतर्फी प्रेम करणाऱ्याचा झाला पर्दाफाश - Marathi News | Chargesheet filed by cyber police within four days; The one-sided lover was exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर पोलिसांकडून चार दिवसांत दोषारोपपत्र दाखल; एकतर्फी प्रेम करणाऱ्याचा झाला पर्दाफाश

फेसबुकवर विवाहितेच्या बदनामीचे प्रकरण : आरोपी संतोषविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून मेमध्ये सेवली ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. ...

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या ई- मेल आयडीचा गैरवापर - Marathi News | Misuse of Beed Collector's e-mail ID | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या ई- मेल आयडीचा गैरवापर

Crime News Beed जिल्हा दंडाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक इ- मेल आयडीचा गैरवापर करुन मेल पाठवल्याचे समोर आले.  ...

सावधान ! व्हॉट्सअ‍ॅप पडताळणीचे मेसेज आहेत फेक; रिप्लाय दिला तर अकाऊंट होईल हॅक - Marathi News | Be careful! WhatsApp verification messages are fake; If ignored, the account will be hacked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! व्हॉट्सअ‍ॅप पडताळणीचे मेसेज आहेत फेक; रिप्लाय दिला तर अकाऊंट होईल हॅक

सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा  ...

ऑनलाईन रॅकेटमध्ये परराज्यातील अधिक; सावध राहण्याची गरज - Marathi News | More in the online racket; The need to be careful | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑनलाईन रॅकेटमध्ये परराज्यातील अधिक; सावध राहण्याची गरज

सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅप कोड पडताळणीचे मेसेजचा धोका; सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा - Marathi News | Risk of WhatsApp code verification message; A new fund of cyber criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्सअ‍ॅप कोड पडताळणीचे मेसेजचा धोका; सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा

Cyber Crime: सहा अंकी कोड हॅकर्सला देणे धोक्याचे ...

ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात - Marathi News | It was expensive for a senior citizen to invite girls for dating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात

Online Fraud Case News: या प्रकरणी क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. ...