लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता - Marathi News | Bihari gang caught in ATM cloning case; Likely to solve many crimes in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी - Marathi News | Former finance minister's Facebook account hacked; Demanded money in his name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी

राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबुक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केली. ...

माजी खासदारांना १० रुपयांचे फोन रिचार्ज पडले ४९ हजारांत - Marathi News | Former MP gets Rs 10 phone recharge for Rs 49,000 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माजी खासदारांना १० रुपयांचे फोन रिचार्ज पडले ४९ हजारांत

cyber crime माजी खा.तुकाराम रेंगे यांचे दोन्ही मोबाईल नंबर मंगळवारी अचानक ब्लॉक झाले. ...

धक्कादायक! हॅकरने पाण्यात विष टाकण्याचा केला प्रयत्न, १५ हजार लोकांचा जीव धोक्यात.... - Marathi News | Hacker tried to poison water supply in Florida | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! हॅकरने पाण्यात विष टाकण्याचा केला प्रयत्न, १५ हजार लोकांचा जीव धोक्यात....

नशीब चांगलं होतं की, एका प्लांट ऑपरेटरने पाण्यात मिश्रित होत असलेल्या विषाचं प्रमाण पाहिलं आणि त्याने लगेच सिस्टीम ठीक केली. ...

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा - Marathi News | sbi customers are requested to be alert for 40 crore users digital frauds cyber frauds and online frauds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ग्राहकांनो लक्ष द्या! चुकूनही 'या' गोष्टी करू नका, अन्यथा...; SBI चा इशारा

sbi : बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे ४० कोटीहून अधिक ग्राहकांना सावध करत यापासून वाचण्याचे मार्ग सुचवले आहेत. ...

सायबर फसवणुकीत 6,291 अटकेत, २६६ मोबाईल ॲप्सवर बंदी - Marathi News | 6,291 arrested for cyber fraud, 266 banned for mobile apps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायबर फसवणुकीत 6,291 अटकेत, २६६ मोबाईल ॲप्सवर बंदी

mobile apps : इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे. ...

सोशल मीडियावर महिलेची बदनामी   - Marathi News | Defamation of women on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर महिलेची बदनामी  

Crime News :  याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी संशयित आरोपी मामूद सेहराज अन्सारीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक ए.जी. टोम्पे हे अधिक तपास करत  आहेत. ...

'उठा ले रे बाबा', Myntra नं बदलला लोगो, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर; Swiggy, Zomato नेदेखील घेतली मजा  - Marathi News | 'Utha le re baba', Myntra no changed logo, flood of memes on social media; Swiggy, Zomato also had fun | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'उठा ले रे बाबा', Myntra नं बदलला लोगो, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर; Swiggy, Zomato नेदेखील घेतली मजा 

आम्ही तर ९ तास फक्त लोगोकडे पाहण्यात घालवले, Swiggy नंदेखील घेतली मजा ...