लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

पिंपरी महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला; तब्बल ५ कोटींचे नुकसान - Marathi News | Cyber attack on 27 servers of Pimpri Municipal Smart City project; Loss of Rs 5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला; तब्बल ५ कोटींचे नुकसान

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात परदेशी हॅकरचा हात असल्याचा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

अहो आश्चर्यम् ...महिलेच्या बँक खात्यातून रक्कम गायब - Marathi News | Ohh surprise ... the money disappeared from the woman's bank account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहो आश्चर्यम् ...महिलेच्या बँक खात्यातून रक्कम गायब

Cyber crime त्यांनी कोणती ॲप डाऊनलोड केले नाही. कुणाला डेबिट कार्ड अथवा बँक खात्याविषयी माहिती दिली नाही किंवा कुणाला ओटीपी नंबरही नाही सांगितला. तरीसुद्धा एका महिलेच्या बँक खात्यातून सव्वातीन लाख रुपये गायब झाले. ...

अ‍ॅपद्वारे सायबर गुन्हेगारांनी ८७ लाख लोकांना ४५७२ कोटी रुपयांना लावला चुना  - Marathi News | Cyber criminals have dupped Rs 4572 crore to 87 lakh people through an app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅपद्वारे सायबर गुन्हेगारांनी ८७ लाख लोकांना ४५७२ कोटी रुपयांना लावला चुना 

Cyber Crime : इतकेच नाही तर एका अ‍ॅपने ८७.१५ लाख लोकांकडून ४५७२ कोटी रुपये वसूल केले आहेत. यावरून अंदाज बांधता येतो की, किती भारतीयांची या फसव्या अ‍ॅप्सने फसवणूक केली असावी. ...

महिना १० हजार रुपये देतो म्हणून ९० हजारांना फसविले - Marathi News | He looted 90,000 rupees by giving fake promise of pays 10,000 rupees a month | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिना १० हजार रुपये देतो म्हणून ९० हजारांना फसविले

cyber crime तुम्ही डी मॅट अकाऊंट काढा, त्यात एक लाख जमा करा, तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये नफा मिळतो, असे सांगितले. ...

हॅकर्सच्या निशाण्यावर भारत - Marathi News | India at the target of hackers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅकर्सच्या निशाण्यावर भारत

भारत सध्या जगभरातील हॅकर्ससाठीदेखील ‘कमाईचा मोठा स्रोत’ होऊन बसला आहे! ...

मुंबईतला काळोख चिनी हॅकर्सनी केला, पुढे? - Marathi News | Dark Chinese hackers did Mumbai, next? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईतला काळोख चिनी हॅकर्सनी केला, पुढे?

सायबर हल्ल्यांच्या नव्या दहशतवादाचा सामना कसा करायचा? ...

मुलाला ओटीपी मागून ९६ हजार उडविले - Marathi News | The boy flew 96,000 after OTP | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलाला ओटीपी मागून ९६ हजार उडविले

Yawatmal news ऑनलाईन शिकवणीसाठी मोबाईल घेऊन बसलेल्या मुलाला तुझ्या वडिलांशी बोलणे झाले, मोबाईलवर आलेला ओटीपी सांग असे म्हणून क्रेडिट कार्डद्वारे बँक खात्यातून ९६ हजार ९७६ रुपये उडविल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी येथे घडली. ...

ओएलएक्सवर शिलाई मशीन विक्रीची जाहिरात दिली अन ८० हजार गमावले - Marathi News | Advertised for sale of sewing machine on OLX and lost Rs 80 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओएलएक्सवर शिलाई मशीन विक्रीची जाहिरात दिली अन ८० हजार गमावले

cyber crime शिलाई मशीन विक्री करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. ...