लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची मुंबई हायकोर्टात धाव  - Marathi News | IPS officer Rashmi Shukla runs in Mumbai High Court in phone tapping case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची मुंबई हायकोर्टात धाव 

Phone tapping case : याचिकेत मंगळवारी तातडीच्या सुनावणीसाठी हायकोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे.  ...

फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना पुन्हा बजावले समन्स, 3 मे रोजी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Rashmi Shukla summoned again in phone tapping case, ordered to appear on May 3 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना पुन्हा बजावले समन्स, 3 मे रोजी हजर राहण्याचे आदेश

Phone Tapping Case : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या स्थितीत येणे अशक्य असल्याचे त्यांनी सायबर पोलिसांना कळविले होते. ...

सावधान ! 'फोन पेचा मॅनेजर बोलतो', असे सांगून डॉक्टरचे बँक खाते केले हॅक  - Marathi News | Be careful! Hacked the doctor's bank account by saying 'phone pay manager speaks' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! 'फोन पेचा मॅनेजर बोलतो', असे सांगून डॉक्टरचे बँक खाते केले हॅक 

cyber crime मी फोन पेचा मॅनेजर बोलतो, तुमची रक्कम तुम्हाला भेटेल, असे सांगून खाते क्रमांक व पिनकोड नंबर विचारून घेतला ...

कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका; फेसबुकची मैत्री नडली - Marathi News | Cybercriminals hit computer company manager in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका; फेसबुकची मैत्री नडली

Nagpur News एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले.  ...

कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका : गिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले - Marathi News | Computer company manager hit by cyber criminals: Two lakh grabbed in the name of gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका : गिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले

cyber crime एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले. ...

रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The lure of giving remdesivir injections online; Filed a crime against an unknown person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Redmesivir Injection : याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...

PNB च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, तुमचेही बँकेत खाते असेल तर व्हा ALERT!, अन्यथा... - Marathi News | punjab national bank alert to customers regrding fraud saftey tips given by pnb | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, तुमचेही बँकेत खाते असेल तर व्हा ALERT!, अन्यथा...

PNB : देशात डिजीटल पेमेंटमुळे ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही वाढत आहे. बँकेने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ...

नागपुरात व्यावसायिकाच्या खात्यातून उडवले १६ लाख - Marathi News | 16 lakh blown from businessman's account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यावसायिकाच्या खात्यातून उडवले १६ लाख

Nagpur news धंतोलीतील एका व्यावसायिकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी बँकेत फोन करून त्यांच्या खात्यातील सोळा लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. ...