जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
Cyber Crime Latest news, मराठी बातम्या FOLLOW Cyber crime, Latest Marathi News
सायबर गुन्हेगारांनी केवायसी अपडेट करून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्यासाठी लिंक पाठवली होती. ...
Investors’ details leaked : सीडीएसएल ही प्रत्यक्षात सेबीकडे (SEBI) नोंदणीकृत डिपॉझिटरी आहे. दरम्यान, सीव्हीएल एक KYC नोंदणी एजन्सी आहे, जी सेबीकडे स्वतंत्रपणे नोंदणीकृत आहे. ...
जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून केली फसवणूक ...
दिवाळीमध्ये छोट्या मुलांचे कपडे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन नोंदविण्यात आले. बाजारपेठेपेक्षा याची किंमत कमी होती. मात्र, हे कपडे अर्धवट शिवलेल्या अवस्थेत ग्राहकांना पाठविण्यात आले. आता असे कपडे टेलरकडे पोहोचले आहेत. ...
पंधरा युवकांची फसवणूक झाली असून त्याबाबत सायबर क्राइमकडे तक्रार करण्यात आली आहे. ...
(Cyber Crime) छायाचित्रे तिच्या मोबाईल क्रमांकावर पाठवून त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले ...
शहरातील एका निवृत्त प्राध्यापकाला एका तोतयाने आपण बँक कर्मचारी असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याची बतावणी करुन चक्क २८ लाख रुपयांनी लुटले. ...
Nagpur News ‘सोशल’ माध्यमांवरील ‘चॅट रूम्स’वर अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळले पाहिजे, असे मत सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे. ...