लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

Debit Card : तुम्ही डेबिट कार्ड वापरता? मग घ्या 'ही' काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक - Marathi News | how to prevent debit card frauds know step by step process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही डेबिट कार्ड वापरता? मग घ्या 'ही' काळजी, अन्यथा...

Debit Card : अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud) प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.   ...

बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या - Marathi News | Hundreds of farmers cheated under fake agriculture scheme, three arrested by cyber cell | Latest beed News at Lokmat.com

बीड :बनावट कृषी योजनेआडून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, सायबर सेलने ठोकल्या तिघांना बेड्या

आपले सरकार सेवा केंद्रचालकांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत पैसे उकळले ...

गोल्डन पेनसाठी घर सोडलेला मुलगा पहाटे मुंबईत सापडला, सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Boy who left home for Golden Pen found in Mumbai, Cyber Police checks CCTV till morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोल्डन पेनसाठी घर सोडलेला मुलगा पहाटे मुंबईत सापडला, सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

आई-वडिलांना आनंदाश्रू, पोलीस आयुक्तांकडून कौतुक; मध्यरात्री सीसीटीव्हीच्या आधारे सायबर पोलिसांनी शोधून काढला  ...

अभिनेत्याने ऑनलाइन मागवले Apple Watch 6, पार्सलमधून आला दगड! - Marathi News | Brazilian actor orders Apple Watch 6 online, gets stone instead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्याने ऑनलाइन मागवले Apple Watch 6, पार्सलमधून आला दगड!

Brazilian actor orders Apple Watch 6 online, gets stone instead : रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा अभिनेत्याने पार्सल उघडले, तेव्हा अॅपल वॉच ऐवजी एक दगड पाहून त्याला धक्काच बसला. ...

Online Fraud: ऑनलाईन फसवणूक झाल्यास 'या' क्रमांकावर करा तक्रार; पैसे परत मिळणार - Marathi News | In case of online fraud, report to 'this' number; Money back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Fraud: ऑनलाईन फसवणूक झाल्यास 'या' क्रमांकावर करा तक्रार; पैसे परत मिळणार

सायबर पोलिसांनी गेल्या वर्षी २०२० मध्ये ८२२ प्रकरणांत ९ कोटी २८ लाख रुपये तक्रारदारांना परत मिळवून दिले होते. ...

‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा - Marathi News | 4 cases of cyber crime filed within 24 hours in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा

शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरात विविध घटना उघड झाल्या असून गेल्या २४ तासांत पोलिसांनी ४ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...

राजकारणी महिलेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; लावले हे आरोप - Marathi News | Politician woman pornographic video goes viral; These are allegations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजकारणी महिलेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; लावले हे आरोप

Porn Video Viral : महिलेचा जो अश्लिल व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो बस्सी येथील आरओबीच्या लॉन्चिंगच्या वेळेचा व्हिडिओ आहे. ...

सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची फेक प्रोफाईल करून पैशांची मागणी - Marathi News | Demand for money by fake profile of Solapur Superintendent of Police Tejaswi Satpute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची फेक प्रोफाईल करून पैशांची मागणी

राजस्थानमध्ये एकाला अटक : न्यायाधीशांच्या नावाने पैसे मागणाराही गजाआड ...