शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरु ...
गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात चालत आहे ...
वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा अपूर्ण, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक ‘हनी ट्रॅप’ला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर महिलेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ...
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात ७ हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवित त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
Club Haouse Chat : आता क्लब हाउस नावाच्या ॲपवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जात आहेत. काही समाजकंटक त्या ॲपवर द्वेष पसरवत आहेत. ...