लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

अधिकाऱ्याने फेसबुक आयडी केला हॅक; पत्नीने दाखल केला FIR, जाणून घ्या काय आहेत नियम? - Marathi News | Officer hacks Facebook ID; FIR filed by wife, find out what are the rules? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्याने फेसबुक आयडी केला हॅक; पत्नीने दाखल केला FIR, जाणून घ्या काय आहेत नियम?

Facebook ID hacked : पत्नीला हा प्रकार कळताच तिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ...

Cyber Crime : कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना लावला चुना, बोगस सीमकार्ड देणाऱ्याचा शोध सुरू - Marathi News | Cyber Crime: Searching for bogus SIM card issuer, duped money of people on lured of getting them loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cyber Crime : कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना लावला चुना, बोगस सीमकार्ड देणाऱ्याचा शोध सुरू

Fraud Case : कोलकाता स्थित एजन्सी सायबर गुन्हेगारांना बनावट नावे आणि पत्त्यांवर सिमकार्ड मिळवून देत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एजन्सीची अचूक माहिती मिळताच पोलीस कोलकाता येथे जाऊन तपास करू शकतात. ...

Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांहून अधिक रुपयांना घातला गंडा  - Marathi News | african nationals duped more than 8 lakh rupees by chandigarh facebook friend  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांचा घातला गंडा

Crime News : या महिलेने आरबीएल बॅंकेची प्रतिनिधी असल्याचे सांगून त्याला बॅंक खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले. ...

२५ लाख,आलिशान कारचे आमिष;'केबीसी'च्या नावाखाली शिक्षकाला २९ लाखांना लुबाडले - Marathi News | 25 lakh, lure of luxury car; Rs 29 lakh stolen from teacher under 'KBC' name | Latest beed News at Lokmat.com

बीड :२५ लाख,आलिशान कारचे आमिष;'केबीसी'च्या नावाखाली शिक्षकाला २९ लाखांना लुबाडले

सायबर भामट्यांनी ३० टप्प्यांत उकळली रक्कम ...

अहो चक्क प्राध्यापकच फसले! मोबाईल नंबरच्या केवायसीसाठी ॲप घेतले अन सव्वा लाख गमावले - Marathi News | the professor took the app for KYC of mobile number and lost Rs 1.39 lacks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो चक्क प्राध्यापकच फसले! मोबाईल नंबरच्या केवायसीसाठी ॲप घेतले अन सव्वा लाख गमावले

मोबाईल नंबर बंद होईल असा मेसेज येऊन अनोळखी नंबरवरून आला फोन ...

तरुणीचे बनावट Instagram अकाऊंट तयार करून तिच्याच नातेवाईकांना पाठवले आक्षेपार्ह मेसेज - Marathi News | young man was arrested for creating a fake Instagram account for a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीचे बनावट Instagram अकाऊंट तयार करून तिच्याच नातेवाईकांना पाठवले आक्षेपार्ह मेसेज

हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता.... ...

'हॅलो, Make my trip..!' कस्टमर केअरच्या नावाखाली वसूल केले 82 लाख; आठ बँक खाती गोठवली - Marathi News | online fraud in jharkhand 8 accounts 82 lakhs customer support | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हॅलो, Make my trip..!' कस्टमर केअरच्या नावाखाली वसूल केले 82 लाख; आठ बँक खाती गोठवली

Online Fraud : चौकशीदरम्यान आरोपी अभिषेक कुमारने कबूल केले की, त्याने फ्लिपकार्ट, मेक माय ट्रिप, एअरलाइन्स इत्यादींच्या कस्टमर केअर सर्व्हिसच्या नावाने आपला फोन नंबर गुगल अॅड्सवर टाकला होता. ...

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा - Marathi News | The young man was tricked into making lakh rupees online by showing the lure of a job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा

Crime News : याप्रकरणी तिघांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.  ...