लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

ऑनलाईन फ्रिज खरेदी पडली महागात; तरुणीच्या खात्यातून तीन लाखांची रक्कम लंपास - Marathi News | Online refrigerator purchase became expensive; Three lakh from the young woman's account looted by cyber theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऑनलाईन फ्रिज खरेदी पडली महागात; तरुणीच्या खात्यातून तीन लाखांची रक्कम लंपास

फ्रीजची ऑर्डर होल्डवर गेली असल्याची बतावणी करून केली फसवणूक ...

योनो ॲप ब्लॉक झाल्याचे मेसेज आले, लिंक ओपन करताच दीड लाख रुपये गायब झाले - Marathi News | One and a half lakh rupees disappears when open the link after the Yono app is blocked message | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :योनो ॲप ब्लॉक झाल्याचे मेसेज आले, लिंक ओपन करताच दीड लाख रुपये गायब झाले

एसबीआय बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज आला आणि... ...

लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’ - Marathi News | online fraud of 8.21 lakh in the name of kbc | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

कुठलाही व्यवहार न करता केवळ एखाद्या लिंकवर क्लिक केले की, असली नसली सारी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात असल्याच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. ...

फेसबुकवरून केला गायींचा सौदा; ३५ हजारांचा लागला चुना - Marathi News | man loses 35 thousand in cow purchase deal on online on facebook | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फेसबुकवरून केला गायींचा सौदा; ३५ हजारांचा लागला चुना

याप्रकरणी १५ एप्रिल रोजी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रात्री भेटायला ये नाही तर तुझे फोटो व्हायरल करतो;बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून मुलीस धमकी - Marathi News | If you don't come to meet at night, your photo goes viral; threatening young woman with fake Instagram account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्री भेटायला ये नाही तर तुझे फोटो व्हायरल करतो;बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून मुलीस धमकी

अल्पवयीन मुलीसोबत ओळखीचे रुपांतर प्रेमात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. ...

"मित्राच्या कुटुंबाला कोरोना झालाय; पैशांची गरज आहे", अमेरिकेतून ज्येष्ठ पुणेकराला २६ लाखांना लुटला - Marathi News | A friends family has a corona Money is needed Punekar was robbed of Rs 26 lakh from America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मित्राच्या कुटुंबाला कोरोना झालाय; पैशांची गरज आहे", अमेरिकेतून ज्येष्ठ पुणेकराला २६ लाखांना लुटला

बनावट प्रोफाईल ठेवून सायबर चोरट्याने डॉलर पाठविल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा घातला आहे. ...

Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही - Marathi News | Cyber Fraud: IT employee trapped in online escort service, Lost Four Lakh Rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही

Cyber Fraud: आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करुन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि हजारो-लाखो रुपये लुटतात. ...

टेलेग्राम ॲप झाले अवैध कारवायांचे केंद्र - Marathi News | Telegram app became the center of illegal activities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेलेग्राम ॲप झाले अवैध कारवायांचे केंद्र

Nagpur News जगात सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या दहा ॲपमध्ये समावेश असलेले टेलेग्राम ॲप अवैध कारवायांचे केंद्र झाले आहे. ...