ऊसावर पायरीला आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊसावरील पांढरी माशी ही किड शेतकऱ्याला नवीन असल्यामुळे शेतकरी तिला लोकरी मावा किंवा पिठ्या ढेकूण संबोधत आहेत. ...
ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही योजना वर्ष २०२० पासून संपूर्ण भारतात कार्यान्वित करण्यात आली असून पात्र प्रकल्पांसाठी पात्र शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांना मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. ...
लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत. ...
श्री. मेटकर यांचे वडील वनविभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी. सन १९८४ मध्ये वडिलांचे जनरल प्रोविडेंट फंड (जीपीएफ) मधून रुपये ३०००/- काढून त्या भांडवलावर घराच्या गच्चीत श्री. मेटकर यांनी १०० ब्रॉयलर कोंबड्या पासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची ही यश ...
अनेक वेळा शासन दरबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच होता. ...