गतवर्षी नरकचतुर्दशीला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. प्रत्यक्षात दुसरी नरकचतुर्दशी आली तरी कर्जमाफीमधील पात्र शेतकºयांची यादी लागली नाही. ...
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ...
राज्य सरकारच्या कृषी विभागाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांना दुष्काळाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निकषात बसविणे, त्यापाठोपाठ कृषी विभागानेच या आठ तालुक्यांतील पिकांचे सर्वेक्षण करून त्यातील चार तालुक्यांवरच दुष्काळाचे ढग असल्याचा शासनाला अहवाल पाठविणे आणि रा ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन १६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आपले किती रुपयांचे कर्ज माफ झाले, हे स्पष्टपणे आजही शेतकºयांना सांगता येत नसल्याची परि ...
अस्तित्वात नसलेल्या शेत जमिनीची बोजा असलेली सातबारा बदलून व बनावट सातबाराच्या आधारावर पीक कर्ज उचलून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दडपण्याचा बँक प्रशासनाचा प्रयत्न दिसत आहे. ...
यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ ३० सप्टेंबरपर्यंत ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़ ...
मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे क ...