जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणाºया जिल्ह्यातील ४७ हजार ५९० पैकी २३ हजार ९१५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफ ...
दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ७६ मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून दुष्काळी स्थिती पाहता दिल्या जाणार्या आठ सवलतींसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात २२ नोव्हेंबरला आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेण्यात आली. ...