बुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का तब्बल १२ दिवसांनी एक टक्का वाढला असून आतापर्यंत चार टक्के शेतकºयांना ६६ काटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...
गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या. ...
जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे ...
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी पैशाची कमतरता पडू नये, याकरिता जिल्ह्याच्या सहकार विभागामार्फत ६ जून २०१९ रोजी कर्ज वाटपासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांसाठी यावर्षी १०८९ कोट ...
दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. ...
सरसकट कर्जमाफी व उन्हाळी धान पिकाला ५०० रूपये बोनस द्यावा यासह १४ मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, यावर्षी खरीप आणि रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १७८३ कोटी ९० लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे़ त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा प्रश्न निकाली निघाला आहे़ ...