ब्रम्हपुरी तालुका धान पिकासाठी ओळखला जातो. खरीप हंगामात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज भरण्याचा तसेच भविष्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. यानंतर सर्वस्तरावर शेतकऱ्यांना मदतीची मागणी होऊ ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी धारूर तालुक्यातील तेलगाव आणि माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पात्र ६५५ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. ...
शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत दोन लाखांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ...
बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद् ...
पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ...
इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला ...