कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून कागदपत्रे मिळविण्यात अडचण येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला होता. परिणामी, शेतकऱ्यांची पायपीट थांबावी व त्यांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बँकांच्या मागणीनुसा ...
वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९ ...
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पाचवी यादी शासनाने पोर्टलवर प्रसिध्द केली आहे. यामध्ये ५५ हजार ३०० शेतकऱ्यांची नि ...
शेतकºयांना संपूर्ण कर्ज मुक्ती मिळावी यासह अन्य मागण्या तात्काळ मार्गी लावून शेतकºयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रयत क्र ांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे यांनी प्रांताधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...